Join Our WhatsApp Group

उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी. या राशींचे भाग्य उजळणार. पुढील 11 वर्षं वाऱ्याच्या वेगाने धावणार नशीब

श्रीकृष्ण जन्माष्टमी : मित्रानो उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी या राशींचे भाग्य उजळणार पुढील अकरा वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वर्षी जन्माष्टमीचा सन मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो. यावर्षी जन्माष्टमी अतिशय शुभ मानली जात आहे. यावर्षी येणारी जन्माष्टमी स्थिती अतिशय लाभकारी मानली जात आहे.

यावर्षी जन्माष्टमी तिथीला अतिशय शुभ संयोग दुर्लभ संयोग बनत आहेत. मान्यता आहे की या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. श्रावण महिन्यातील अष्टमी तिथीला बुधवारी रात्री रोहिणी नक्षत्रामध्ये वृषभ राशीत मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.

असा असतो मेष राशीच्या महिलांचा स्वभाव

तेव्हापासून हा दिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाचा हा दिवस जन्मदिवस म्हणून बालगोपाळ मोठ्या आनंदाने हा दिवस साजरा करतात. या दिवशी महाराष्ट्राबरोबरच देशातील विविध भागांमध्ये दहीहंडी फोडली जाते. हा उत्सव मोठ्या थाटामध्ये साजरा केला जातो.

बालगोपाळ गोविंदा मोठ्या आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असतात. भगवान श्रीकृष्णाची पूजा आराधना केली जाते. मान्यता आहे की या दिवशी दिवसभर व्रत उपवास करून भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटाचा नाश होतो.

मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य समाप्त होत असतात. भगवान विष्णूची विशेष कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसते आणि व्यक्तीचे सर्व कष्ट दूर होतात. ज्यांना संतान प्राप्ती होत नाही अशा महिलांनी या तिथीला व्रत उपवास करून संध्याकाळी भगवान श्रीकृष्णाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने लवकरच त्यांना संतान प्राप्ती होऊ शकते.

यावर्षी श्रावण कृष्ण पक्ष कृतिका नक्षत्र दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी बुधवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे. 7 सप्टेंबरच्या सकाळी तीन वाजून 37 मिनिटांपासून जन्माष्टमीच्या शुभ पर्वाला सुरुवात होणार असून संध्याकाळी चार वाजून 14 मिनिटानंतर जन्माष्टमी समाप्त होणार आहे.

या 3 लोकांचे चुकून सुद्धा भले करू नका. बरबाद व्हाल.

6 सप्टेंबर पासून सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांपासून रोहिणी नक्षत्र सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात सप्टेंबर रोजी दहा वाजून 25 मिनिटानंतर रोहिणी नक्षत्र समाप्त होईल.

भगवान कृष्णाची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व पाप दूर होतात सर्व पापा पासून मुक्ती मिळते. या जन्मीचे पाप तर दूर होतातच पण या आधीचे जन्माचे पाप सुद्धा दूर होतात. या काळात जातकांच्या नोकरी विषयक समस्या देखील दूर होतील. व्यापारामध्ये ज्या काही समस्या असतील त्या समस्या या काळात दूर होतील.

दिनांक 4 सप्टेंबर रोजी गुरु ग्रह वक्री झाले असून याच दिवशी शुक्र ग्रह मार्गी झालेले आहेत. ग्रहनक्षत्राच्या या शुभ संयोगाचा प्रभाव दिनांक ६ सप्टेंबर पासून पहावयास मिळणार आहे. आता या राशींच्या जीवनात अतिशय सुंदर प्रगती घडून येणार असून गुरु आणि शुक्राची कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे.

ज्या राशींना गोकुळाष्टमी पासून लाभ होणार आहे त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , कन्या , वृश्चिक आणि कुंभ रास.