Join Our WhatsApp Group

गुरुवारी जी व्यक्ती स्वामींचे हे उपाय करते ती कधीच गरीब राहत नाही

guruwar upay

नमस्कार मित्रांनो , श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण गुरुवारी संबंधी माहिती जाणून घेणार आहोत. गुरुवार म्हटलं कि आपल्या स्वामी भक्तांसाठी विशेष दिवस असतो. गुरुवारचा दिवस स्वामी महाराजांना समर्पित आहे तसेच विष्णू भगवानांना देखील समर्पित आहे. विष्णू भगवान जर आपल्यावर प्रसन्न झाले तर लक्ष्मीची कृपा दृष्टी आपल्यावर व्हायला वेळ लागत नाही. मित्रानो गुरुवारी सकाळी उठल्यानंतर … Read more