Join Our WhatsApp Group

Rahu Ketu Gochar 2023 : दीड वर्षानंतर राशी बदलणार. या चार राशीच्या लोकांची उलटी गिनती सुरु.

rahu ketu gochar 2023

Rahu Ketu Gochar 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार राहू आणि केतू हे छाया ग्रह आहेत. राहू-केतू दीड वर्षांनी राशी बदलणार आहेत. राहू आणि केतूला क्रूर ग्रह म्हणून देखील ओळखले जाते. राहू केतू या वर्षी 30 ऑक्टोबर 2023 रोजी गोचर करतील. या गोचराचा सर्व राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडेल. पण चार राशींवर सर्वात जास्त नकारात्मक परिणाम … Read more

तूळ रास : ऑक्टोबरमध्ये तूळ राशीवर शनिचा प्रभाव पडणार. या ठिकाणी नफा तर या ठिकाणी होणार तोटा.

tula rashi october 2023 rashifal

तूळ रास : ज्योतिष शास्त्रानुसार ऑक्टोबर महिन्यात शुक्राच्या तूळ राशीवर शनि ग्रहाचा अधिक प्रभाव राहील. शनीच्या प्रभावामुळे आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांना सामोरे जावे लागेल. परंतु काही बाबतीत फायदा देखील होणार आहे. जाणून घेऊया सविस्तर. कौटुंबिक जीवन ऑक्टोबरमध्ये तूळ राशीच्या लोकांना लांबचा नातेवाईक भेट देऊ शकतो आणि त्यांच्याकडून काही चांगली बातमीही मिळू शकते. यामुळे कौटुंबिक वातावरण … Read more