Join Our WhatsApp Group

देव्हाऱ्यातील नारळाला कोंब आला तर शुभ असते कि अशुभ ? नारळाचे काय करावे ?

narala komb yene

आज आपण पाहणार आहोत देवघरातील कलशाच्या नारळाला कोंब आला, तडा गेला तर शुभ असते की अशुभ. त्या नारळाचे काय करावे ? मित्रांनो प्रत्येकाच्या घरी कुलदेवतेचा कलश हा असतोच आणि जर नसला तर नक्की कलश स्थापना करा. कुलदेवतेचा कलश हा प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात असलाच पाहिजे. कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहतो. कुलदेवता आपल्या कुळाचे रक्षण करत असते. … Read more