Join Our WhatsApp Group

Budh Gochar : बुधाचा कन्या राशीत प्रवेश. या 3 राशींचे अच्छे दिन सुरु होणार.

budh gochar 2023 kanya rashi

Budh Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह राशीबदलाच्या दृष्टीकोनातून ऑक्टोबर महिना खूप खास आहे. या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली चाल बदलणार आहेत. बुध हा बुद्धिमत्ता आणि व्यवसायासा कारक ग्रह मानला जातो. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी बुध ग्रह आपला मार्ग बदलणार आहे. कन्या राशीत बुधाच्या संक्रमणाने दोन मोठे राजयोगही तयार होत आहेत. वास्तविक बुधाच्या संक्रमणामुळे बुधादित्य आणि … Read more