Join Our WhatsApp Group

रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या, नाहीतर महादेवाचा कोप होईल. मोठे नुकसान होईल

rudraksh dharan rules

रुद्राक्ष रुद्राक्ष : श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. श्रावणाच्या पवित्र महिन्यात शिव शंकराची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. असे म्हटले जाते की, श्रावण या शुभ महिन्यात जो भक्त खऱ्या भक्तीने भगवान शंकराला एक ग्लास पाणीही अर्पण करतो त्याचे नशीब खुलून जाते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना भगवान शिव पूर्ण करतात. भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात … Read more