Join Our WhatsApp Group

Kamdhenu : शास्त्रानुसार कामधेनूची मूर्ती या दिशेला ठेवा, घरात सुख-समृद्धी नांदेल

kamdhenu idol placement

Kamdhenu : कामधेनू ही मुळात स्वर्गात राहणारी दैवी गाय आहे. हिंदू धर्मात कामधेनू गाईला अत्यंत पूजनीय मानले गेले आहे. समुद्रमंथनाच्या वेळी कामधेनू गायीची उत्पत्ती झाली अशी पौराणिक मान्यता आहे. या कारणांमुळे कामधेनू गाईची मूर्ती स्थापित करणे खूप शुभ मानले जाते. परंतु कामधेनू गाईची मूर्ती ठेवण्याचे काही नियम शास्त्रात सांगितले आहेत. हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व … Read more