Join Our WhatsApp Group

Rahu Gochar 2023 : पापी ग्रह राहूचा मीन राशीत प्रवेश. या 3 राशींचे होणार नुकसान.

rahu gochar 2023 in meen rashi

Rahu Gochar 2023 : ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचे संक्रमण म्हणजेच राशी परिवर्तन अत्यंत महत्वाचे मानले जाते. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी राहू ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. हे गोचर सर्व 12 राशींवर परिणाम देणार आहे. काही राशींना या काळात लाभ मिळतील, तर काही राशींना या काळात सावध राहण्याची गरज आहे.ज्योतिषीय पंचांगानुसार 30 ऑक्टोबर रोजी अशुभ ग्रह राहू मीन … Read more