Join Our WhatsApp Group

Chanakya Niti : लग्नानंतर प्रत्येक पत्नी पतीपासून या 5 गोष्टी लपवून ठेवते, जाणूनबुजून पतीला मूर्ख बनवते

Chanakya Niti

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी अर्थशास्त्रासह अनेक विषयांचा अभ्यास केला आहे आणि अनेक गोष्टींबद्दल लिहिले आहे. चाणक्याचे विचार मोलाचे आणि तितकेच खरे आहेत. त्यांनी चाणक्यनितीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या ज्या 100% सत्य आहेत चाणक्याने जीवन जगण्याची कला अतिशय सोप्या भाषेत सांगितली.

आचार्य चाणक्य यांच्या रणनीतींचे पालन करून कोणीही आपल्या जीवनात आनंदी राहू शकतो. आचार्य चाणक्य यांनी व्यक्ती विशेषत: पती आणि पत्नी यांच्यातील नातेसंबंध कसे असतात हे सांगितले आहे. चाणक्य नीतीनुसार, पत्नी आपल्या पतीला कधीच या गोष्टी सांगत नाही, ती आयुष्यभर लपवून ठेवते. परंतु स्त्री जे लपवून ठेवते ते पुरुष आणि त्याची पत्नी यांच्यातील पवित्र बंधनाला हानी पोहोचवत नाही, उलट दोघांमधील बंधन मजबूत करते.

Chanakya Niti

क्रश बद्दल

मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी गुपित नक्कीच असते. तसेच ते स्त्रियांच्या बाबतीत देखील असते. लग्ना आधीच नव्हे तर लग्नानंतर देखील अनेक महिलांचे सिक्रेट क्रश असतात. ते फक्त तिच्या मनात असते. या बद्दल ती कोणाला सांगत नाही आणि त्यातल्या त्यात पतीला तर बिलकुल नाही.

शंकराच्या पिंडीवर चुकून सुद्धा असे बेलपत्र अर्पण करू नका, भोगावे लागतील गंभीर परिणाम

निर्णय नापसंत अजून सहमती दर्शवते

आनंदी आणि हसतमुख जीवन जगण्यासाठी घरातील वातावरण हसत खेळत राहणं खूप गरजेचं असत. त्यासाठी पती पत्नीमधील संमंजसपणा किती आहे हे बघणे फार महत्वाचे ठरते. परंतु अनेकदा असे होते कि पत्नीचा काही गोष्टींसाठी विरोध असतो परंतु ती पतीच्या निर्णयाचा मान ठेवून आपला निर्णय मागे घेते. कारण तिला घरातील वातावरण खराब करायचे नसते.

पैशाची बचत

महिलांना लक्ष्मीचा दर्जा दिला जातो. तिला लक्ष्मी उगीच म्हटले जात नाही. घरावर जेव्हा संकट येते , पती जेव्हा आर्थिक संकटात असतो तेव्हा पत्नी आर्थिक परिस्थितीला हातभार लावते. घरातील बायका जेव्हा बचत करतात तेव्हा कोणालाच कळू देत नाहीत. जेव्हा पैशांची गरज भासते तेव्हा त्यांची हि बचत कुटुंबाच्या कामी येते.

आजार लपवते

मित्रांनो देवाने स्त्रियांच्या शरीराची रचना अगदी नाजूक केली आहे. परंतु पुरुषाचे शरीर मात्र दणकट दिले. अर्थात प्रत्येक महिलेसाठी हि गोष्ट लागू पडत नाही. परंतु अनेकदा महिला आजारी पडतात पण घरातील कर्त्या पुरुषाला त्यांच्या आजारपणा बद्दल कळू देत नाहीत. यामागे मुख्य कारण म्हणजे आपल्या आजारामुळे पतीला अडचणी येतील म्हणून ती पतीपासून आपल्या आजारा बद्दल लपवते.