Join Our WhatsApp Group

Guru Gochar 2023 : 2023 च्या उरलेल्या दिवसात 3 राशीचे लोक करोडपती होणार. देवगुरु बृहस्पतींचा विशेष आशीर्वाद मिळणार

guru gochar 2023

Guru Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह वक्री किंवा मार्गी होतो तेव्हा या हालचालींचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. ज्योतिषीय गणनेनुसार, 4 सप्टेंबर रोजी देवगुरु गुरू मेष राशीमध्ये वक्री झाले होते, जे 31 डिसेंबरपर्यंत या राशीत राहतील. जोपर्यंत भगवान बृहस्पति या स्थितीत राहतील तोपर्यंत 3 राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळतील. या काळात 3 राशी … Read more