Join Our WhatsApp Group

The Trial मधला काजोलचा लिपलॉक सीन झाला व्हायरल, याआधी Lust Stories 2 मध्ये दाखवण्यात आला होता बोल्ड लूक

kajol kissing

Kajol Kiss Kajol Kiss : कुछ कुछ होता है मधील अंजली काळानुसार खूप बदलत आहे. आपण काजोलबद्दल बोलत आहोत, जिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकतर साध्या मुलीची भूमिका साकारली आहे किंवा ती एक समजूतदार स्त्री बनली आहे. अलीकडेच काजोलने ओटीटीवर पदार्पण केले आहे आणि या OTT मुळे ती तिच्या आजवर साकारलेल्या भूमिकेपासून दूर जाताना दिसत आहे. … Read more