Join Our WhatsApp Group

Trigrahi Yog : सिंह राशीमध्ये तयार होत आहे त्रिग्रही योग, या राशींचे लोक करोडोंचे मालक होणार.

Trigrahi Yog : मित्रांनो सर्व ग्रह एका कालावधीनंतर राशी बदलतात. त्यामुळे विविध प्रकारचे योग तयार होतात. या राशी बदलाचा सर्व राशींवर परिणाम होत असतो. सिंह राशीमध्ये मंगळ, शुक्र आणि चंद्र यांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. या काळात 3 राशी अशा आहेत ज्यांना या ठराविक क्षेत्रांमध्ये लाभ होणार आहे.

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी बदलांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. दिनांक 20 सप्टेंबर रोजी चंद्राने सकाळी 10:55 वाजता सिंह राशीत प्रवेश केला आहे. सिंह राशीत मंगळ आणि शुक्र आधीपासूनच आहेत, ज्यामुळे त्रिग्रही योग तयार झाला आहे. जेव्हा एका राशीमध्ये तीन ग्रह एकत्र येतात तेव्हा त्याला त्रिग्रही योग असे म्हणतात. याचा सर्व राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडतो.

Shani Sade Sati : कुंभ राशीच्या लोकांनी शनीच्या साडेसातीपासून बचाव करण्यासाठी हे उपाय करावेत.

Trigrahi Yog या राशींना होणार फायदा

शुक्र हा धन आणि समृद्धीचा कारक ग्रह आहे. मंगळ धैर्य आणि विजयाचा कारक ग्रह आहे तर चंद्र हा आनंद आणि आर्थिक प्रगतीसाठी शुभ मानला जातो. सिंह राशीमध्ये त्रिग्रही योग तयार झाल्यामुळे तीन राशींना जास्तीत जास्त फायदा होणार आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांना चंद्र संक्रमणामुळे तयार झालेल्या त्रिग्रही योगाचा शुभ प्रभाव मिळू शकतो. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील आणि तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. या काळात पदोन्नतीचीही शक्यता आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फलदायी ठरू शकतो. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात यश मिळू शकते. याशिवाय व्यवसाय क्षेत्राशी संबंधित लोकांना आर्थिक लाभही मिळू शकतो. या कालावधीत तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. न्यायालयीन कामात यश मिळेल.

Shani Margi 2023 : 05 महिन्यांनंतर शनिदेव स्वतःच्या राशीत विराजमान होणार, या राशींना भाग्याची साथ मिळेल.

सिंह रास

चंद्र, शुक्र आणि मंगळ यांचा संयोग सिंह राशीतच होत आहे. अशा स्थितीत त्रिग्रही योगाचा या राशीवर शुभ प्रभाव पडणार आहे. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळू शकते. तसेच, पदोन्नतीची जोरदार शक्यता आहे. या काळात मुलांकडून काही चांगली बातमीही मिळू शकते. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या कालावधीत लाभ मिळू शकतात.