Join Our WhatsApp Group

Trigrahi Yog : सिंह राशीमध्ये तयार होत आहे त्रिग्रही योग, या राशींचे लोक करोडोंचे मालक होणार.

trigrahi yog in sinh rashi

Trigrahi Yog : मित्रांनो सर्व ग्रह एका कालावधीनंतर राशी बदलतात. त्यामुळे विविध प्रकारचे योग तयार होतात. या राशी बदलाचा सर्व राशींवर परिणाम होत असतो. सिंह राशीमध्ये मंगळ, शुक्र आणि चंद्र यांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. या काळात 3 राशी अशा आहेत ज्यांना या ठराविक क्षेत्रांमध्ये लाभ होणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी बदलांना विशेष … Read more